ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर हे त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन वादात अडकलेत. यामुळे ते पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलेत. सचिन यांनी नुकतीच कोल्हापूरचं नाव ‘कलापूर’ करा अशी मागणी केली. यामागचं कारणंही त्यांनी सांगितलं आहे. कोल्हापूरचं नाव कलापूर होतं.ते कलेचं माहेरघर होतं. इंग्रजांनी ते कोल्हापूर केलं.त्यामुळे कोल्हापूरचं नाव कलापूर व्हाव यासाठी मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. असं वक्तव्य त्यांनी एका मुलाखतीत केलं. जे कोल्हापूरकरांना मुळीचं पसंतीस पडलेलं नाहीये.आणि म्हणूनच त्यांनी सचिन पिळगावकर यांना जबरदस्त ट्रोल केलंय.

Chitralivo
#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber